‘मातोश्री’वरील बैठकीतून रावसाहेब दानवेंना वगळलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   सर्वांचं लक्ष लागलेली भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात अखेरीस पार पडली. तब्बल 75 मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना या बैठकीतून बाहेरचा रस्ता दाखवल्याची माहिती सूत्रांनी जय महाराष्ट्रला दिली आहे.   […]

‘मातोश्री’वरील बैठकीतून रावसाहेब दानवेंना वगळलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सर्वांचं लक्ष लागलेली भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात अखेरीस पार पडली. तब्बल 75 मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना या बैठकीतून बाहेरचा रस्ता दाखवल्याची माहिती सूत्रांनी जय महाराष्ट्रला दिली आहे.

 

राज्यातील शेतकऱ्यांविरोधात वारंवार वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाला अडचणीत आणल्याचा फटका दानवेंना बसल्याचं सांगितलं जात आहे. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number