मातोश्री 2 च्या बांधकामाचा मार्ग मोकळा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मातोश्री 2 च्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झालाय. अतिरिक्त टीडीआर वापरायला नगर विकास खात्यानं मंजुरी दिलीय. या आधी मातोश्री 2 च्या दुसऱ्या मजल्यासाठी परवानगी नाकारली होती मात्र, आता मातोश्री 2 च्या बांधकामाचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यानं विशेष बाब म्हणून ही परवानगी दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मातोश्री 2 च्या बांधकामाचा मार्ग मोकळा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मातोश्री 2 च्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झालाय. अतिरिक्त टीडीआर वापरायला नगर विकास खात्यानं मंजुरी दिलीय. या आधी मातोश्री 2 च्या दुसऱ्या मजल्यासाठी परवानगी नाकारली होती मात्र, आता मातोश्री 2 च्या बांधकामाचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यानं विशेष बाब म्हणून ही परवानगी दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number