मुंबईकरांवर आगीचे सावट, काळाचौकीत गोदामाला भीषण आग

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई गेल्या काही महिन्यात मुंबई आणि परिसरात लागणाऱ्या आगींचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाहीत. मुंबईतील काळाचौकी परिसरात एका गोदामाला सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत होते. काळाचौकीतील दत्ताराम लाड मार्गावर हे गोदाम आहे. या गोदामाला सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात […]

मुंबईकरांवर आगीचे सावट, काळाचौकीत गोदामाला भीषण आग

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गेल्या काही महिन्यात मुंबई आणि परिसरात लागणाऱ्या आगींचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाहीत. मुंबईतील काळाचौकी परिसरात एका गोदामाला सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत होते. काळाचौकीतील दत्ताराम लाड मार्गावर हे गोदाम आहे. या गोदामाला सकाळी भीषण आग लागली.

अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु करण्यात आले. या गोदामाच्या बाजूला काही इमारती आहेत. त्यामुळे ही आग या भागात पसरणार नाही, याची काळजी अग्निशमन दलाकडून घेतली जात होती. या आगीमुळे सध्या या परिसरात धुराचे प्रचंड लोळ उठले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number