मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शिवसेना खासदारांची दिल्लीत निदर्शने

वृत्तसंस्था, नवी दिल्ली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसनेच्या खासदारांनी दिल्लीतल्या गांधी पुतळयाजवळ निदर्शन केलीय. याआधी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिल्लीत राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. मात्र, मराठीप्रमाणे इतर भाषांनाही अभिजात दर्जा द्यावा लागेल असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. मात्र, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेपर्यंत निखराचा लढा देऊ, असा पवित्रा शिवसेनेच्या […]

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शिवसेना खासदारांची दिल्लीत निदर्शने

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसनेच्या खासदारांनी दिल्लीतल्या गांधी पुतळयाजवळ निदर्शन केलीय.

याआधी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिल्लीत राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. मात्र, मराठीप्रमाणे इतर भाषांनाही अभिजात दर्जा द्यावा लागेल असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

मात्र, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेपर्यंत निखराचा लढा देऊ, असा पवित्रा शिवसेनेच्या खासदारांनी घेतला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number