विनित भोंडेने मारली बाजी

वृत्तसंस्था, मुंबई मराठी बिग बॉसचा पहिला कॅप्टन बनण्याचा मान विनीत बोंडेला मिळालाय. त्यामुळे पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील महत्त्वाचे निर्णय घेण्याचा हक्क त्याला मिळालाय. चला हावा येऊ द्या या कार्यक्रमातून सर्वांच्या घराघरात पोहचलेला विनित बिग बॉसच्या घरात काय कामगिरी करतोय ते या आठवड्यात पहायला मिळेल.

विनित भोंडेने मारली बाजी

वृत्तसंस्था, मुंबई

मराठी बिग बॉसचा पहिला कॅप्टन बनण्याचा मान विनीत बोंडेला मिळालाय. त्यामुळे पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील महत्त्वाचे निर्णय घेण्याचा हक्क त्याला मिळालाय. चला हावा येऊ द्या या कार्यक्रमातून सर्वांच्या घराघरात पोहचलेला विनित बिग बॉसच्या घरात काय कामगिरी करतोय ते या आठवड्यात पहायला मिळेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number