चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांतून आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा आपला लाडका अभिनेता संतोष मयेकर यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज म्हणजेच बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी 10 वाजता त्यांच्या अंधेरीच्या घरून निघणार आहे.
चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांतून आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा आपला लाडका अभिनेता संतोष मयेकर यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
आज म्हणजेच बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी 10 वाजता त्यांच्या अंधेरीच्या घरून निघणार आहे.