मराठा आरक्षणा संदर्भात डेडलाईन देण्याची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात अनेक मोर्चे काढण्यात आले होते. या संदर्भात मराठा मोर्चा समितीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांची भेट घेतलीय. यावेळी आरक्षणाबाबत अभ्यासक आणि तज्ज्ञ बैठकीत उपस्थीत होते. आरक्षणा संदर्भात कार्यकर्त्यांना सरकारडून डेडलाईन देण्याची मागणी करण्यात आली.

मराठा आरक्षणा संदर्भात डेडलाईन देण्याची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात अनेक मोर्चे काढण्यात आले होते.

या संदर्भात मराठा मोर्चा समितीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांची भेट घेतलीय.

यावेळी आरक्षणाबाबत अभ्यासक आणि तज्ज्ञ बैठकीत उपस्थीत होते.

आरक्षणा संदर्भात कार्यकर्त्यांना सरकारडून डेडलाईन देण्याची मागणी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number