जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
मराठा समाज विविध मागण्याबाबत औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मोटार सायकल रॅली काढण्यात आली.
शिवजयंतीपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मराठा समाज असहकार आंदोलन करेल असा इशारा या रॅलीवेळी देण्यात आला.
मराठा समाजाला गेल्या वर्षभरापासून फक्त आश्वसाने मिळत आहेत.
या काळात कोणतेही कर, वीजबील, बस आणि रेल्वे तिकिटाचे पैसेही देणार असा पवित्र मराठा समाजाकडून घेण्यात येणार आहे.