आम्ही आमचं लढू म्हणत मराठा बांधवांनी आशिष शेलारांना धक्काबुक्की करत मोर्चातून हुसकावलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईत आज मराठा समाजाचा एल्गार पहायला मिळत आहे. शेकडोच्या संख्येने मराठा बांधव मोर्चासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानात मराठा बांधवांची गर्दी जमू लागली आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी आझाद मैदानात दाखल झालेले भाजप आमदार आशिष शेलार यांना धक्काबुक्की करत मराठा बांधवांनी मोर्चातून हुसकावून लावले आहे.   आम्ही आमचं लढू […]

आम्ही आमचं लढू म्हणत मराठा बांधवांनी आशिष शेलारांना धक्काबुक्की करत मोर्चातून हुसकावलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत आज मराठा समाजाचा एल्गार पहायला मिळत आहे. शेकडोच्या संख्येने मराठा बांधव मोर्चासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानात मराठा बांधवांची गर्दी

जमू लागली आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी आझाद मैदानात दाखल झालेले भाजप आमदार आशिष शेलार यांना धक्काबुक्की करत

मराठा बांधवांनी मोर्चातून हुसकावून लावले आहे.

 

आम्ही आमचं लढू म्हणत मराठा बांधवांनी आशिष शेलारांना हुसकावले.

 

आम्हाला कोणत्याही राजकीय नेत्याचे नेतृत्व नकोय. केवळ मुली आणि महिला या मराठा मोर्चाचे नेतृत्व करतील असे मराठा बांधवांनी

मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या राजकीय नेत्यांना सांगीतले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number