शांततेत निघालेल्या मराठा मोर्चाच्या शिस्तप्रियतेचं दर्शन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यभर शांततेत मोर्चा काढून आपल्या मागण्या मांडणाऱ्या मराठा क्रांती मोर्चानं मुंबईतल्या मोर्चात शिस्तप्रियतेचंही दर्शन घडवले.   मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठी बांधवानं मोर्चाच्या आचारसंहितेचं पालन केले.   मोर्चात झालेला कचरा गोळा करत मोर्चा निघालेल्या मार्गाची स्वच्छता केली. त्यामुळे या मार्गावर एकही कचरा दिसला नाही.   तसेच जे जे फ्लायओव्हरवर एक […]

शांततेत निघालेल्या मराठा मोर्चाच्या शिस्तप्रियतेचं दर्शन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यभर शांततेत मोर्चा काढून आपल्या मागण्या मांडणाऱ्या मराठा क्रांती मोर्चानं मुंबईतल्या मोर्चात शिस्तप्रियतेचंही दर्शन घडवले.

 

मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठी बांधवानं मोर्चाच्या आचारसंहितेचं पालन केले.

 

मोर्चात झालेला कचरा गोळा करत मोर्चा निघालेल्या मार्गाची स्वच्छता केली. त्यामुळे या मार्गावर एकही कचरा दिसला नाही.

 

तसेच जे जे फ्लायओव्हरवर एक अॅम्ब्युलन्स जात असताना तिला कोणताही अडथळा होणार नाही, याची काळजीही मराठा मोर्चेकऱ्यांनी घेतली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number