जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 9 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा होणारच असा निर्धार नाशिकमध्ये झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. तसेच मराठा क्रांती मोर्चाचे ज्या मागण्या आहेत. त्या मागण्यासंदर्भात सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी नव्याने एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे महत्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
9 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा होणारच असा निर्धार नाशिकमध्ये झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. तसेच मराठा क्रांती मोर्चाचे ज्या मागण्या आहेत.
त्या मागण्यासंदर्भात सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी नव्याने एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे महत्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.