जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शुक्रवारी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून शेतकरी आत्महत्या करण्याच्या प्रयत्ना होता. आता याप्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आलीय.
ज्ञानेश्वर साळवेंची याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली असता हे आत्महत्या प्रकरण राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं बोललं जातंय. याप्रकरणी आता काही राजकीय पक्षांच्या नेत्यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.
ज्ञानेश्वरच्या तपासादरम्यान समोर आलेली माहिती
ज्ञानेश्वर साळवे राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात होता
ज्ञानेश्वर साळवेकडे दोन मोबाईल होते
ज्ञानेश्वर साळवे राष्ट्रवादीचे आ. राणा जगजितसिंह पाटलांच्या निवासस्थानी होता
रायगडमधल्या एका राष्ट्रवादी नेत्यांशी बोलणं सुरु होतं
पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड