दिल्ली भाजप प्रदेशक्षाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या घरावर हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   दिल्ली भाजप प्रदेशक्षाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या घरावर रविवारी रात्री उशीरा हल्ला झाल्याची घटना घडली. तसेच त्यांच्या माणसांनाही मारहाण करण्यात आली.   मात्र, तिवारी त्यावेळी घरात नसल्याने ते बचावले आहेत. मनोज तिवारींनी याची माहिती ट्विटरवरून दिली.   त्यांच्या  नॉर्थ अॅव्हेन्यू रेसिडन्सवर हल्ला करण्यात आला. त्यात त्यांची दोन माणसं जखमी झाली आहेत.  […]

दिल्ली भाजप प्रदेशक्षाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या घरावर हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दिल्ली भाजप प्रदेशक्षाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या घरावर रविवारी रात्री उशीरा हल्ला झाल्याची घटना घडली. तसेच त्यांच्या माणसांनाही मारहाण करण्यात आली.

 

मात्र, तिवारी त्यावेळी घरात नसल्याने ते बचावले आहेत. मनोज तिवारींनी याची माहिती ट्विटरवरून दिली.

 

त्यांच्या  नॉर्थ अॅव्हेन्यू रेसिडन्सवर हल्ला करण्यात आला. त्यात त्यांची दोन माणसं जखमी झाली आहेत. 

 

हा हल्ला म्हणजे कोणीतरी माझ्याविरोधात रचलेला कट आहे आणि पोलिसही त्यांना सामील आहेत असा दावाही तिवारी यांनी केला.

 

तसेच प्रत्यक्षदर्शींनीही या घटनेला दुजोरा दिला. 7 ते 8 जणांचे टोळके आले आणि त्यांनी तिवारींच्या घरातील लोकांना शिव्या द्यायला सुरूवात केली. अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीनी

दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number