सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद; शिक्षणमंत्री तावडेंचे फोटो असलेले बॅनर जाळले

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर   सोलापूर विद्यापीठ नामांतराच्या मुद्दयावरून धनगर समाज आक्रमक झालाय. विद्यापीठाच्या नाव बदलण्याची भूमिका शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी घेतली. त्यानंतर धनगर समाज संतप्त झालाय. मनमाडमध्ये त्यांनी तावडेंचे फोटो असलेले बॅनर जाळलेत आणि त्यांच्या भूमिकेला विरोध केलाय. सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराज नाव द्यावं, अशी मागणी लिंगायत समाज करतंय, तर पुण्यश्लोक हिल्यादेवी होळकर हे नाव द्यावं […]

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद; शिक्षणमंत्री तावडेंचे फोटो असलेले बॅनर जाळले

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर

 

सोलापूर विद्यापीठ नामांतराच्या मुद्दयावरून धनगर समाज आक्रमक झालाय. विद्यापीठाच्या नाव बदलण्याची भूमिका शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी घेतली. त्यानंतर धनगर समाज संतप्त झालाय.

मनमाडमध्ये त्यांनी तावडेंचे फोटो असलेले बॅनर जाळलेत आणि त्यांच्या भूमिकेला विरोध केलाय. सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराज नाव द्यावं, अशी मागणी लिंगायत समाज करतंय, तर पुण्यश्लोक हिल्यादेवी होळकर हे नाव द्यावं अशी धनगर समाजाची मागणी आहे.

आता जातीय तेढ़ नको म्हणत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नाव बदललं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्याचे तीव्र पडसाद उमटताहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number