मंजुळा शेट्ये हत्येच्या निषेधार्थ भायखळा कारागृहात झालेल्या आंदोलनाची होणार चौकशी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मंजूळा शेट्टे हत्येच्या निषेधार्थ महिला कैद्यांनी भायखळा कारागृहात आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाची टीम भायखळा कारागृहात दाखल झाली. आंदोलनादरम्यान पोलीस कारवाई पासून स्वत:चा बचाव करण्यासाठी   महिला कैद्यांनी लहान मुलांना ढाल बनवले. या संपूर्ण प्रकरणाचा कट इंद्रायणी मुखर्जीने रचल्याचा संशय असल्याने त्याच्या चौकशीसाठी […]

मंजुळा शेट्ये हत्येच्या निषेधार्थ भायखळा कारागृहात झालेल्या आंदोलनाची होणार चौकशी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मंजूळा शेट्टे हत्येच्या निषेधार्थ महिला कैद्यांनी भायखळा कारागृहात आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाची टीम भायखळा कारागृहात दाखल झाली. आंदोलनादरम्यान पोलीस कारवाई पासून स्वत:चा बचाव करण्यासाठी

 

महिला कैद्यांनी लहान मुलांना ढाल बनवले. या संपूर्ण प्रकरणाचा कट इंद्रायणी मुखर्जीने रचल्याचा संशय असल्याने त्याच्या चौकशीसाठी आयोगाने भायखळा कारागृहाला भेट दिली. या संपूर्ण घटनेचा एक अहवाल तयार करून महिला व बाल कल्याण मंत्रालयला दिला जाईल. आणि त्यानंतर याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number