ज्याची स्वत:ची डीग्री फेक आहे ते लोकांच्या डीग्रीवर सवाल करतात; शिवसेनेचा विनोद तावडेंवर हल्लाबोल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यातील जवळपास निम्मे,अर्धे पीएचडीधारक हे संशोधन करून नाही तर कॉपी पेस्ट करून पीएचडी मिळवतात असा धक्कादायक खुलासा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला होता.   त्यांच्या या वक्तव्याविरोधात आता टीकेची झोड उठू लागली आहे. ज्याची स्वत:ची डीग्री फेक आहे ते लोकांच्या डीग्रीवर सवाल करतात अशाप्रकारची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी तावडेंवर केली […]

ज्याची स्वत:ची डीग्री फेक आहे ते लोकांच्या डीग्रीवर सवाल करतात; शिवसेनेचा विनोद तावडेंवर हल्लाबोल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील जवळपास निम्मे,अर्धे पीएचडीधारक हे संशोधन करून नाही तर कॉपी पेस्ट करून पीएचडी मिळवतात असा धक्कादायक खुलासा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला होता.

 

त्यांच्या या वक्तव्याविरोधात आता टीकेची झोड उठू लागली आहे. ज्याची स्वत:ची डीग्री फेक आहे ते लोकांच्या डीग्रीवर सवाल करतात अशाप्रकारची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी तावडेंवर केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number