मांढरदेवी गडावर एकाच कुटुंबातील 5 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा   साताऱ्यातील मांढरदेवी गडावर एकचा कुटुंबातील 5 जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नात एकाचा मृत्यू झालाय तर चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.    चौघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मांढरदेवी गडावर एकाच कुटुंबातील 5 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

साताऱ्यातील मांढरदेवी गडावर एकचा कुटुंबातील 5 जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नात एकाचा मृत्यू झालाय तर चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

 

चौघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number