अन् ‘त्या’ने न्यायाधीशांसमोर पोटात चाकू खुपसला, रायगडमधील धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड रायगडमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच एका व्यक्तीनं आपल्या पोटात चाकू खुपसून न्यायधीशांसमोर आत्महत्येचा प्रयत्न केलाय. या प्रकारानंतर न्यायालयात काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. गंगाराम नाडकर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. नाडकर आणि त्याची पत्नी वैशाली या दोघांमध्ये दिवाणी वादाची न्यायालयात सुनावणी सुरु असताना हा धक्कादायक […]

अन् ‘त्या’ने न्यायाधीशांसमोर पोटात चाकू खुपसला, रायगडमधील धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

रायगडमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच एका व्यक्तीनं आपल्या पोटात चाकू खुपसून न्यायधीशांसमोर आत्महत्येचा प्रयत्न केलाय. या प्रकारानंतर न्यायालयात काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. गंगाराम नाडकर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

नाडकर आणि त्याची पत्नी वैशाली या दोघांमध्ये दिवाणी वादाची न्यायालयात सुनावणी सुरु असताना हा धक्कादायक प्रकार घडलाय. गंगाधरवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येतेयं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number