नायलॉन मांजामुळे या तरुणाच्या गळ्याला एक दोन नव्हे तर चक्क 35 टाके पडले

जय महराष्ट्र न्यूज, नाशिक येवल्यात नायलॉनच्या मांज्यानं गळा कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रहिम खान हा बाईकवरुन घरी जात असताना पतंगाचा मांजा त्याच्या गळ्यात अडकला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने रहिमच्या गळ्याला एक दोन नव्हे तर चक्क 35 टाके पडले आहे. शहरांमध्ये नायलॉनचा मांजा असलेले पतंग […]

नायलॉन मांजामुळे या तरुणाच्या गळ्याला एक दोन नव्हे तर चक्क 35 टाके पडले

जय महराष्ट्र न्यूज, नाशिक

येवल्यात नायलॉनच्या मांज्यानं गळा कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रहिम खान हा बाईकवरुन घरी जात असताना पतंगाचा मांजा त्याच्या गळ्यात अडकला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने रहिमच्या गळ्याला एक दोन नव्हे तर चक्क 35 टाके पडले आहे. शहरांमध्ये नायलॉनचा मांजा असलेले पतंग सर्रास वापरले जातात. यामुळे माणसांना आणि प्राण्यांना धोका असतो. त्यामुळे नायलॉन मांजावर पूर्णपण बंदी आणावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number