सिंहगडावरील धक्कादायक घटना; नग्न अवस्थेत अधिकाऱ्याचा सनबाथ घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी स्वराज्याच्या निर्मीतीसाठी गडकोट आणि किल्ल्यांचं खूप महत्व आहे. तर महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणं हे आपलं कर्तव्यच आहे. यासाठी सरकार विविध योजना देखील आखत आहे. मात्र, स्वराज्याचं प्रतिक असलेल्या पुण्यातील सिंहगडावरील एक घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगडावरील दुरदर्शन केंद्राच्या आवारात एक सरकारी कर्मचारी चक्क नग्न अवस्थेत सनबाथ […]

सिंहगडावरील धक्कादायक घटना; नग्न अवस्थेत अधिकाऱ्याचा सनबाथ घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

स्वराज्याच्या निर्मीतीसाठी गडकोट आणि किल्ल्यांचं खूप महत्व आहे. तर महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणं हे आपलं कर्तव्यच आहे. यासाठी सरकार विविध योजना देखील आखत आहे. मात्र, स्वराज्याचं प्रतिक असलेल्या पुण्यातील सिंहगडावरील एक घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगडावरील दुरदर्शन केंद्राच्या आवारात एक सरकारी कर्मचारी चक्क नग्न अवस्थेत सनबाथ घेताना सापडलाय.

लतीफ सय्यद असे या अधिकाऱ्याचं नाव आहे. दुरदर्शन केंद्राचं कार्यालय ही जरी खासगी मालमत्ता असली. तरी या जागेत अनेकदा दारू पिणे यांसारखे अनैतीक प्रकार सुरू असल्याचं शिवप्रेमींनी म्हटलयं. त्यामुळे अशा प्रकारची कृत्य कऱणाऱ्यावर कडक कारवाई करावी. तर लतीफ सय्यदची चौकशी करून त्याला शासन करण्याची मागणी दुर्गप्रेमींनी केलीये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number