मालेगाव शहरातील गोल्डन नगर भागातील नागछाप झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. या आगीत 9 सिलेंडर्सचा स्फोट झाला आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.