केंद्राचा कोरोना विरोधातला निधी मविआने दाबून ठेवला

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्य लाटेचा सामना करण्यासाठी केंद्राकडून महाविकास आघाडी सरकारला ६८३ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. मात्र मविआने फक्त २ कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे […]

केंद्राचा कोरोना विरोधातला निधी मविआने दाबून ठेवला

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्य लाटेचा सामना करण्यासाठी केंद्राकडून महाविकास आघाडी सरकारला ६८३ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. मात्र मविआने फक्त २ कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे केंद्राने दिलेल्या कोरोनाविरोधातल्या निधीपैकी मविआने २ कोटी रुपये खर्च करून उर्वरित निधी दाबून ठेवला असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number