Homeमहाराष्ट्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती…
आज महात्मा गांधींची 150 वी जयंती… या निमित्त पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींना राजघाटावर आदरांजली वाहिली. त्यासोबतच राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर अनेक दिग्गज नेत्यांनीही महात्मा गांधींना आदरांजली वाहिली