महाराष्ट्राच्या ‘एकलव्या’चा जगविख्यात फोर्ब्स यादीत समावेश

महाराष्ट्रातील उच्च शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एकलव्य फाऊंडेशनचा संस्थापक आणि सिईओ ‘राजू केंद्रे’ यांची फोर्ब्सच्या सामाजिक कार्य उद्यमशीलता या श्रेणीमध्ये भारतातील तीस ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत निवड झाली आहे. २८ वर्षीय राजू सध्या ब्रिटिश सरकारच्या चेवनिंग शिष्यवृत्तीवर लंडनमध्ये उच्चशिक्षण घेत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number