दिल्लीत जय महाराष्ट्र ! छत्रपती शिवरायांची किर्ती सांगणारा चित्ररथ ठरला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राजपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राने बाजी मारलीय. छत्रपती शिवरायांची किर्ती सांगणारा चित्ररथ अव्वल ठरला असून त्याला प्रथम पुरस्कार मिळवला आहे. याकामगिरी बद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिल्लीत फोन करून संबधित अधिकाऱ्यांचे आणि कला पथकाचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे आणि खऱ्या अर्थाने […]

दिल्लीत जय महाराष्ट्र ! छत्रपती शिवरायांची किर्ती सांगणारा चित्ररथ ठरला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राजपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राने बाजी मारलीय. छत्रपती शिवरायांची किर्ती सांगणारा चित्ररथ अव्वल ठरला असून त्याला प्रथम पुरस्कार मिळवला आहे.

याकामगिरी बद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिल्लीत फोन करून संबधित अधिकाऱ्यांचे आणि कला पथकाचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्रसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा सन्मान असल्याचं तावडे यांनी सांगितलं. नरेंद्र विचारे यांच्या संकल्पनेतून आणि कला दिग्दर्शक नितिन देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली महाराष्ट्राचा चित्ररथ साकारण्यात आला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number