#ElectionResults2019 राज्यातील निकालाचे वेगवान लाईव्ह अपडेट्स

लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला 8 वाजता सुरुवात झाली असून यंदा जनतेचा कौल कोणाला ? हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. एक्झिट पोलप्रमाणे पुन्हा NDAची सरकार केंद्रात येणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. देशभरात 7 टप्प्यात मतदान पार पडले असून एकूण 542 जागांसाठी मतदान झाले आहे. राज्यात 48 जागांसाठी निवडणूक लढवण्यात आली आहे. राज्यात अनेक महत्त्वाच्या जागेवर कोण […]

#ElectionResults2019 राज्यातील निकालाचे वेगवान लाईव्ह अपडेट्स

लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला 8 वाजता सुरुवात झाली असून यंदा जनतेचा कौल कोणाला ? हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. एक्झिट पोलप्रमाणे पुन्हा NDAची सरकार केंद्रात येणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. देशभरात 7 टप्प्यात मतदान पार पडले असून एकूण 542 जागांसाठी मतदान झाले आहे. राज्यात 48 जागांसाठी निवडणूक लढवण्यात आली आहे. राज्यात अनेक महत्त्वाच्या जागेवर कोण बाजी मारणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यातील लाईव्ह अपडेट्स फक्त ‘जय महाराष्ट्र’वर

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर 27,671 मताने आघाडीवर

भाजप रणजितसिंह नाईक निंबाळकर  –  3,18,189

अमरावतीमध्ये नवनीत राणा आघाडीवर

नांदेडमध्ये भाजपाचे उमेदवार प्रताप चिखलीकर आघाडीवर

नंदुरबारमध्ये भाजपा उमेदवार हिना गावित 78 हजार हून अधिक मतांनी आघाडीवर

सोलापूरात कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आघाडीवर

बारामती मतदारसंघात राष्ट्रावदी कॉंग्रेसचे सुप्रिया सुळेंना  539854 मतं. पुन्हा तिसऱ्यांदा विजयी होणार.

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number