राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही दुप्पट झाली आहे. त्यामुळे रिकव्हरी रेटमध्येही वाढ झाली आहे. राज्यात सोमवारी एकूण ६ हजार १७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर १३ हजार ५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today *⃣New Cases- 6,017
*⃣Recoveries- 13,051
*⃣Deaths- 66
*⃣Active Cases- 96,375
*⃣Total Cases till date- 62,20,207
*⃣Total Recoveries till date- 59,93,401
*⃣Total Deaths till date- 1,27,097
*⃣Total tests till date- 4,56,48,898 (1/4)🧵 — PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) July 19, 2021
राज्यातील आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५९ लाख ९३ हजार ४०१ इतकी झाली आहे. तर राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ९६.३५% इतका झाला आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येतही घट झाली आहे. मुंबईत सोमवारी ४०२ नव्या बाधितांची नोंद झाली आहे, तर ५७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
#CoronavirusUpdates
१९ जुलै, संध्या. ६:०० वाजता २४ तासात बाधित रुग्ण – ४०२ २४ तासात बरे झालेले रुग्ण – ५७७
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०७१२९
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७% एकूण सक्रिय रुग्ण- ६३४९ दुप्पटीचा दर- १०३४ दिवस
कोविड वाढीचा दर (१२ जुलै ते १८ जुलै)- ०.०६% #NaToCorona — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 19, 2021