मुख्यमंत्र्यांचं आघाडीला ‘हे’ आव्हान…

3 वर्षात आम्ही जेवढी कामं केली तेवढी कामं गेल्या 70 वर्षातही काँग्रेसकडून झाली नाहीत, अशी झणझणीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर केली. आपण दोन्ही सरकारच्या काळातील योजनांचीही तुलना करु असं खुलं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनं 15 वर्षांत काय केलं ते दाखवा, आम्ही चार वर्षांत काय केलं ते […]

मुख्यमंत्र्यांचं आघाडीला ‘हे’ आव्हान…

3 वर्षात आम्ही जेवढी कामं केली तेवढी कामं गेल्या 70 वर्षातही काँग्रेसकडून झाली नाहीत, अशी झणझणीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर केली.

आपण दोन्ही सरकारच्या काळातील योजनांचीही तुलना करु असं खुलं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला केलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीनं 15 वर्षांत काय केलं ते दाखवा, आम्ही चार वर्षांत काय केलं ते दाखवतो – मुख्यमंत्र्यांचं काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान…

 

देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री

– हा काळ पितृपक्षाचा आहे.आपण मानतो आपली पित्र आत्म्याच्या स्वरूपात पुन्हा एकत्र येतं असतात.त्यांच स्मरण आपण करण्याचा प्रयत्न करतं असतो.

– दिनद्याळ,अटल बिहारी वाजपेयी,गोपीनाथ मुंडे या सर्वांच स्मरण पितृपक्षाच्या निमित्ताने होतं आहे.

– भाजपाच्या माध्यमातून सामान्य नागरीकांची सेवा करण हि आपली आदरांजली आहे.

– आज दोशात मोदीचं सरकार आहे.खर्या अर्थाने परीवर्तन कशाला म्हणतात.हि मोदी सरकारने केलेली कामे आहेत.

– गरीबी संपवण या फक्त घोषणा होत्या मात्र कशा प्रकारे संपवतात हे मोदींनी दाखवलं.

– आघाडीच्या काळात सिंचन 32 लाख हेक्टर झालं.आमच्या सरकारच्या काळात 45 लाख हेक्टर आम्ही केलं

– आम्ही 91 निविदा रद्द केल्या त्यामुळ शेकडो आम्ही वाचवले.

– शिक्षण क्षेत्रात राज्य हे देशात 18 व्या क्रमांकावर होतं.ते आम्ही तिसर्या क्रमाकांवर आणलं आहे

– गेल्या 2 वर्षात 3 हजार कोटी फि आमच्या सरकारच्या काळात विद्यार्थ्यांची वाचली.

– ज्या लोकांना अल्पसंख्यांकांच बचट किती होतं आमचं बजेट किती आहे हे आम्ही दाखवतो.आम्ही महिला अल्पसंख्यांत बचत गटात 4,500 टक्क्यांची वाढ केली आहे.

– जेव्हा विरोधक शेतकर्यांविषयी आरडाओरड करतात.तेव्हा मी त्यांना सांगतो.

– आघाडीच्या काळात निर्यांत हि 11 हजार कोटींची होती.आमच्या सरकारच्या काळात 17 हजार कोटी आहे.

– कोण शेतकर्यांच्या बाजूने कोण विरोधात याचा एकदा फैसला होऊ द्या. जे 15 वर्षांत आघाडी सरकारने दिले नाही.ते आम्ही 3.5 वर्षात दिले.

– कर्जमापीचे आतापर्यंत  42 लाख खात्यात 16 हजार कोटी पोहचले आहेत.

– 1 कोटीपेक्षा जास्त कर्जमाफीचे लाभार्थी आहेत.

– अन्न-वस्त्र-निवारा-आरोग्य-शिक्षण देण्याचं काम मोदी सरकारने केलं.

– युपीए सरकारच्या काळात योजना कागदावर होत्या.आता त्या आम्ही सर्व जनतेतं पोहचावल्या आहेतं

– मी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना चँलेज करतो.तुम्ही 15 वर्षात काय केलं दाखवा.मी 4 वर्षात काय केलं दाखवतो.या एका मंचावर

– 70 वर्षात जेवढे हायवे झाले त्यापेक्षा एका हजार किमी जास्त हायवे आम्ही 4 वर्षात केले.

– 5 वर्ष पुर्ण होण्याच्या आत 29000 किमी ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे आम्ही पूर्ण केली आहेत.

– आघाडीच्या सरकारच्या काळात सिंचनाच्या क्षेत्रात तिजोर्यांच सिंचन झालं.जमिनीचं सिंचन झालं नाही.मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाला

– गेल्या 4 वर्षात 30 हजार कोटी सिंचनावर आम्ही खर्च केले.आणखी 30 हजार कोटी केंद्र सरकार देणार आहेतं.मोठ्या प्रमाणावर सिंचन क्षमता आम्ही सुरू केलं.

– 16 हजार गाव आम्ही जलयुक्तशिवार मुळे दुष्काळ मुक्त केली.सरकारच्या पूर्ण कालावधी पूर्ण होईपर्यत 22 हजार गाव पूर्ण होतीलं

– मराठा समाजाच्या ज्या योजना सुरू केल्या त्या यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात कधीही  झाल्या नाहीतं.

– आघाडी सरकारने मराठा समाजासाठी नोकर्यासाठी घेतलेला एक तरी निर्णय दाखवा चँलेज करतो तुम्हांला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number