Maharashtra Buget 2026 on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली मोठी घोषणा

. यावेळी  लाडकी बहिण योजनेबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

Maharashtra Buget 2026 on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली मोठी घोषणा

लाडकी बहिण योजनेबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.   आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देण्यात आली. यावेळी  लाडकी बहिण योजनेबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. ही योजना अशीच सुरु राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 

काही महिलांचे तीन महिन्यांचे हफ्ते अडकले होते. मात्र आता सरकारने जानेवारीचा हप्ता वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून उर्वरित महिलांना एक दोन दिवसांमध्ये पैसे मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Maharashtra Budget 2026 : देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; 50 लाख प्रत्यक्ष रोजगारनिर्मित, आता प्रत्येकजण…

8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री लाडकी बहिण ही योजना अशीच सुरु राहणार आहे. तसेच या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number