Maharashtra Budget 2026 : लाडक्या बहिणींचा हफ्ता 1500 वरून होणार 2100?, योजनेचं नाव बदलणार?; लाडक्या बहिणींच्या बजेटकडून या अपेक्षा

लाडक्या बहिणींच्या हफ्त्याचे पैसे 1500 वरून 2100 वरून होणार का, याची उत्सुकता लाडक्या बहिणींना लागली आहे.

Maharashtra Budget 2026 : लाडक्या बहिणींचा हफ्ता 1500 वरून होणार 2100?, योजनेचं नाव बदलणार?; लाडक्या बहिणींच्या बजेटकडून या अपेक्षा

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शुक्रवारी अर्थसंकल्प मांडणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याठिकाणी वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. राजकीय कारकिर्दीत देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या बजेटकडे लागले आहे. दरम्यान, लाडक्या बहिणींना या बजेटकडून खूप मोठ्या अपेक्षा आहे. निवडणुकींच्या काळात दिलेल्या आश्वासनानुसार लाडक्या बहिणींच्या हफ्त्याचे पैसे 1500 वरून 2100 वरून होणार का, याची उत्सुकता लाडक्या बहिणींना लागली आहे. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव लाडकी बहिणी योजनेला दिले जाणार का, हेदेखील पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. 

हेही वाचा : Budget Session : मुख्यमंत्री मांडणार राज्याचा नवा अर्थसंकल्प; शेतकरी कर्जमाफी ते लाडक्या बहि‍णींच्या हप्त्यात वाढ करणार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number