राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (२४ फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. महाविकासआघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. हे अधिवेशन संपूर्ण महिन्याभर असणार आहे. एकूण १८ दिवस कामकाज चालणार आहे. या अधिवेशनादरम्यान ६ मार्चला २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला कोंडण्याची तयारी केली आहे. महिला सुरक्षा,शेतकरी कर्जमाफी यासारख्या […]

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (२४ फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. महाविकासआघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे.

हे अधिवेशन संपूर्ण महिन्याभर असणार आहे. एकूण १८ दिवस कामकाज चालणार आहे.

या अधिवेशनादरम्यान ६ मार्चला २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला कोंडण्याची तयारी केली आहे. महिला सुरक्षा,शेतकरी कर्जमाफी यासारख्या मुद्दयांवरुन विरोधक सरकारला कोंडीत धरणार आहेत..

https://twitter.com/MahaDGIPR/status/1231803372992389120

दरम्यान विधानसभेत सकाळी ११ वाजता तर विधानपरिषदेत १२ वाजता पासून कामकाजाला सुरुवात होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number