महंत अनिकेत शास्त्रींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुस्लिम समाजाप्रमाणे प्रमाणे इतर समाजातील नागरिकांना देखील मुंबई विमानतळावर प्रार्थना करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी महंत अनिकेत शास्त्री यांनी केली आहे. नाशिकमधील साधू महंतांच्यावतीने मागणी केली आहे. इतर धर्मातील नागरिकांसाठी प्रार्थना करण्यासाठी जर जागा उपलब्ध करून देणार नसला तर मुंबई विमानतळावर असलेल्या नमाज स्थळ देखील बंद करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. संविधानाप्रमाणे सर्वांना […]

महंत अनिकेत शास्त्रींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुस्लिम समाजाप्रमाणे प्रमाणे इतर समाजातील नागरिकांना देखील मुंबई विमानतळावर प्रार्थना करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी महंत अनिकेत शास्त्री यांनी केली आहे. नाशिकमधील साधू महंतांच्यावतीने मागणी केली आहे. इतर धर्मातील नागरिकांसाठी प्रार्थना करण्यासाठी जर जागा उपलब्ध करून देणार नसला तर मुंबई विमानतळावर असलेल्या नमाज स्थळ देखील बंद करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. संविधानाप्रमाणे सर्वांना समान अधिकार आहे. नाशिकचे महंत अनिकेत

शास्त्री यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत मागणी केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा राज्यातून रद्द करण्यासाठी अनिकेत शास्त्री यांनी केली होती. त्याच बरोबर फक्त आणि फक्त हिंदू धर्माना टार्गेट केलं जातं. त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर रद्द व्हावा अशी मागणी करत मौलाना, पदरी, भन्ते यांच्याकडून चमत्कार सिद्ध करायचे दावे तर आम्ही ५१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करतो असे आव्हान महंत अनिकेत शास्त्री यांनी केल .

तसेच या ठिकाणी मुस्लिम समाज नमाज पठण करत असतो. त्यामुळे, मुस्लिम समाजाला दिलेली नामाजाची जागा बंद करा. अशी मागनी त्यांनी या पत्राद्वारे मुखमंत्र्यांना केली आहे. इतर धर्मातील लोकांना लोकांना प्रार्थना करून देण्यासाठी जागा उपलब्ध करून नाही दिली तर मुंबई विमान तळामध्ये असलेल्या नमाज स्थळ देखील बंद करण्याची मागणी अनिकेत शास्त्री यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number