येत्या 3 दिवसात दुधाचे दर वाढवणार; दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्य सरकारने शेतकऱ्यांना खुशखबर दिली. दुधाचे दर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या संपाला अखेर यश मिळाल आहे.   येत्या 3 दिवसात दुधाचे दर वाढवणार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली.   2 ते 3  दिवसात दुधाचे नवे दर घोषित करुन, शेतकऱ्यांना दिलासा देऊ. असं राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी […]

येत्या 3 दिवसात दुधाचे दर वाढवणार; दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्य सरकारने शेतकऱ्यांना खुशखबर दिली. दुधाचे दर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या संपाला अखेर यश मिळाल आहे.

 

येत्या 3 दिवसात दुधाचे दर वाढवणार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली.

 

2 ते 3  दिवसात दुधाचे नवे दर घोषित करुन, शेतकऱ्यांना दिलासा देऊ. असं राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number