‘त्या’ एसटी बसेस आजही महाडमध्येच

जय महाराष्ट्र न्यूज, महाड   गेल्यावर्षी  सावित्री नदीवरील पुल दुर्घटनेला वर्ष उलटलं. तरी त्या ठिकाणी अजूनही अवशेष अजून तसेच आहेत. ठिकाणी दुर्घटनाग्रस्त एस टी बसेस आजही त्याच अवस्थेत आहेत.    राज्य परिवहन महामंडळाने या अपघातग्रस्त बसेस रामवाडी पेण या जिल्ह्याच्या मुख्य आगारात जमा करणे अपेक्षित होतं. मात्र, वर्ष उलटत आला तरी त्या बसेस महाडमध्येच आहेत.

‘त्या’ एसटी बसेस आजही महाडमध्येच

जय महाराष्ट्र न्यूज, महाड

 

गेल्यावर्षी  सावित्री नदीवरील पुल दुर्घटनेला वर्ष उलटलं. तरी त्या ठिकाणी अजूनही अवशेष अजून तसेच आहेत. ठिकाणी दुर्घटनाग्रस्त एस टी बसेस आजही त्याच अवस्थेत आहेत. 

 

राज्य परिवहन महामंडळाने या अपघातग्रस्त बसेस रामवाडी पेण या जिल्ह्याच्या मुख्य आगारात जमा करणे अपेक्षित होतं. मात्र, वर्ष उलटत आला तरी त्या बसेस महाडमध्येच आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number