सावित्रीवरील जुन्या पुलाचा धोका कायम

जय महाराष्ट्र न्यूज, महाड   सावित्री नदीवरील महाड पूल कोसळलेल्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आलं. त्या ठिकाणी नवा पूलही तयार झाला. मात्र, जुन्या पुलाची अवस्था मात्र दयनीय आहे.   खरं तर नवीन पूलाच्या उभारणीनंतर दुर्घटनाग्रस्त पूल लगेचच पाडून टाकण्याची तजवीज करण्यात आली होती. सध्या पावसाचा जोर वाढला.   सावित्रीच्या नदीपात्रात मोठी वाढ झाली. त्यातच […]

सावित्रीवरील जुन्या पुलाचा धोका कायम

जय महाराष्ट्र न्यूज, महाड

 

सावित्री नदीवरील महाड पूल कोसळलेल्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आलं. त्या ठिकाणी नवा पूलही तयार झाला. मात्र, जुन्या पुलाची अवस्था मात्र दयनीय आहे.

 

खरं तर नवीन पूलाच्या उभारणीनंतर दुर्घटनाग्रस्त पूल लगेचच पाडून टाकण्याची तजवीज करण्यात आली होती. सध्या पावसाचा जोर वाढला.

 

सावित्रीच्या नदीपात्रात मोठी वाढ झाली. त्यातच या जुनाट पूलाचे अवशेष तसेच असल्याने प्रवाहामध्येही कमालीची वाढ झाली आहे.

 

अपघातग्रस्त पूलाच्या सर्व चौकशा पूर्ण झाल्या आहेत. यानंतर संबधीत विभागाने पूल पाडण्यासाठी परवानगी मागितल्याचा दावा ही केला. मात्र तरी ही तो पूल तसाच का ठेवला आहे असा पश्न निर्माण होतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number