उद्धव ठाकरेंना डिजेच्या आवाजाचा त्रास झाला अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा   महाबळेश्वरमधील हॉटेल ‘किज’वर पर्यावरण खात्यानं कारवाई केलीय. या प्रकरणानंतर पर्यावरण आणि गृह खात्याची तातडीची बैठक बोलावण्यात आलीय. हॉटेल किजवर तातडीनं केलेल्या कारवाईनंतर पर्यावरण आणि गृह खात्यावर दबाव वाढला असून उद्धव ठाकरेंना डिजेच्या आवाजाचा त्रास झाल्यानं ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा होतेय.काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे महाबळेश्वर येथे गेले होते. यावेळी ते ज्याठिकाणी […]

उद्धव ठाकरेंना डिजेच्या आवाजाचा त्रास झाला अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

महाबळेश्वरमधील हॉटेल ‘किज’वर पर्यावरण खात्यानं कारवाई केलीय. या प्रकरणानंतर पर्यावरण आणि गृह खात्याची तातडीची बैठक बोलावण्यात आलीय.

हॉटेल किजवर तातडीनं केलेल्या कारवाईनंतर पर्यावरण आणि गृह खात्यावर दबाव वाढला असून उद्धव ठाकरेंना डिजेच्या आवाजाचा त्रास झाल्यानं ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा होतेय.
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे महाबळेश्वर येथे गेले होते. यावेळी ते ज्याठिकाणी थांबले होते त्याच्यासमोरच हे किज हॉटेल होते. या हॉटेलमध्ये एक विवाह समारंभ सुरु होता. यावेळी येथे सुरु असलेल्या डीडेच्या आवाजाचा त्रास उद्धव ठाकरेंना झाला. त्यांनी तक्रार केल्यानंतर हॉटेलवर कारवाई केल्याची चर्चा सुरु आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number