कोळसा खाण घोटाळा प्रकरणी झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांना ठरवले दोषी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   कोळसा खाण घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना दिल्लीच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवलंय. मधू कोडा यांच्याशिवाय माजी सचिव एच सी गुप्ता यांच्यासह एकूण4 जणांनाही दोषी ठरवण्यात आलंय.  दोषींच्या शिक्षेबाबत उद्या सुनावणी होणार आहे.

कोळसा खाण घोटाळा प्रकरणी झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांना ठरवले दोषी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

कोळसा खाण घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना दिल्लीच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवलंय.

मधू कोडा यांच्याशिवाय माजी सचिव एच सी गुप्ता यांच्यासह एकूण4 जणांनाही दोषी ठरवण्यात आलंय.  दोषींच्या शिक्षेबाबत उद्या सुनावणी होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number