आपल्या देशामध्ये मधुमेहाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण मधुमेहाला बळी पडतात. मधुमेह आजार कधीही बरा होणारा नाही, अशा गैरसमजामुळे रुग्ण अनेक औषधे, इन्श्युलन्स घेतात.
माधवबागच्या आयुर्वेदिक मधुमेह रिव्हर्सल चिकित्साने आतापर्यंत ३० हजारहून अधिक रुग्णांना मधुमेहावर मात करण्यास मदत केली आहे. त्यामुळे माधवबागची मधुमेह रिव्हर्सल चिकित्सा मधुमेहाच्या रुग्णांवर कसे काम करते, याविषयी माधवबागचे मधुमेह रिव्हर्सल तज्ज्ञ डॉ. स्मिता पाटील (बीएएमएस, आयुर्वेदिक आहारशास्त्र (डिप्लोमा), प्रतिबंधात्मक कार्डिओलॉजी (डिप्लोमा) या, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर ‘लाइफलाइन’ या विशेष कार्यक्रमात १६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १२.२६ वा. मार्गदर्शन करणार आहेत.