दक्षिण कोरियात ‘मड फेस्टिव्हल’ची धूम

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   दक्षिण कोरियाच्या दायचियॉन बीचवर सध्या मड फेस्टिव्हलची धूम पाहायला मिळत आहे.   यामध्ये चिखलामध्ये विविध खेळ खेळले जात आहेत. सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असताना कॉस्मेटिक्स ऐवजी नैसर्गिक साधनांचा वापर केला पाहिजे या हेतूने हा फेस्टिव्हल आयोजित केला जातो.     गेल्या 20 वर्षांत 50 लाख लोकांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली आहे.

दक्षिण कोरियात ‘मड फेस्टिव्हल’ची धूम

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

दक्षिण कोरियाच्या दायचियॉन बीचवर सध्या मड फेस्टिव्हलची धूम पाहायला मिळत आहे.

 

यामध्ये चिखलामध्ये विविध खेळ खेळले जात आहेत. सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असताना कॉस्मेटिक्स ऐवजी नैसर्गिक साधनांचा वापर केला पाहिजे या हेतूने हा

फेस्टिव्हल आयोजित केला जातो.  

 

गेल्या 20 वर्षांत 50 लाख लोकांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number