Homeमहाराष्ट्र #MeToo एम.जे. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर अकबर यांचा राजीनामा?
#MeToo एम.जे. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर अकबर यांचा राजीनामा?
एम.जे.अकबर यांनी राजीनामा दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. अनेक महिलांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर एम.जे.अकबर यांनी हा राजीनामा दिला आहे. अकबर यांनी ई-मेलद्वारे राजीनामा दिल्याची सूत्रांची माहीत आहे. मात्र अद्यापही या बाबतीत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.