Homeमहाराष्ट्र आता गॅस सिलेंडरसाठी गृहिणींना मोजावे लागणार अधिक पैसे
आता गॅस सिलेंडरसाठी गृहिणींना मोजावे लागणार अधिक पैसे
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई स्वयंपाक घरातील एलपीजी गॅसच्या किमतीत चांगलीच वाढ झाली आहे. रोजच्या वापरातील गॅस सिलेंडरच्या किमतीत 7 रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान मार्चपर्यंत शून्यावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.