अमरावतीत गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

अमरावतीमध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणात गारपिटी झाली. मात्र या गारपिटीमुळे अमरावतीमधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त झाले असून वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजून गेला आहे. तसेच फुलोरा अवस्थेत असलेला हरभरा,  गहू, कापलेल्या तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ऐन थंडीच्या दिवसांत मंगळवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. […]

अमरावतीत गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

अमरावतीमध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणात गारपिटी झाली. मात्र या गारपिटीमुळे अमरावतीमधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त झाले असून वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजून गेला आहे. तसेच फुलोरा अवस्थेत असलेला हरभरा,  गहू, कापलेल्या तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ऐन थंडीच्या दिवसांत मंगळवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारपिटही झाली. मात्र अवकाळी पडलेल्या पावसामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांचा वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजला आहे तर हरभरा, गहू, आणि शेतामध्ये कापून ठेवलेली तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून बळीराजा अडचणीत आलेला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number