जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे कारशेडमध्ये उभ्या असलेल्या लोकलला आग लागली आहे. ठाण्यातील कारशेडमध्ये हा प्रकार घडला. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.