कर्जाचा व्याजदर कमी होणार – आरबीआय

सध्या सुरु असलेली वाढती महागाई सर्वांच्याच खिशाला कात्री लावत आहे. दरम्यान, आरबीआयने कर्जबाबतची मोठी घोषणा केली आहे. कर्जाचा व्याजदर कमी होणार असल्याचा दिलासादायक निर्णय दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियायाने सध्याच्या महागाईचा विचार करता रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर आहे तसेच ठेवले आहेत. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास आज २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या […]

कर्जाचा व्याजदर कमी होणार – आरबीआय

सध्या सुरु असलेली वाढती महागाई सर्वांच्याच खिशाला कात्री लावत आहे. दरम्यान, आरबीआयने कर्जबाबतची मोठी घोषणा केली आहे. कर्जाचा व्याजदर कमी होणार असल्याचा दिलासादायक निर्णय दिला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियायाने सध्याच्या महागाईचा विचार करता रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर आहे तसेच ठेवले आहेत. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास आज २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या द्वि-मासिक चलनविषयक धोरणासाठी पॅनल चर्चा झाली. त्यावर आज ८ जून रोजी निष्कर्ष काढण्यात आला आहे. शेवटची पतधोरण बैठक एप्रिल २०२३ मध्ये झाली होती, रेपो रेटमध्ये वाढ झाल्यामुळे गृहकर्जाचा व्याजदर वाढतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्यासाठी अधिक व्याजदर भरावा लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियायाने रेपो दरात कोणताही बदल केलेला नसल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number