…म्हणून राज्यात तात्पुरतं भारनियमन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यात रविवारपासून तात्पुरतं भारनियमन सुरू झाले आहे. वीजनिर्मिती केंद्राना कोळसा उपलब्धतेत आणि पुरवठ्यात अडणच येत आहे. त्यामुळे भारनियमन सुरू करण्याचा निर्णय महावितरणनं घेतला. त्यामुळे महावितरणला वीजनिर्मिती कंपन्यांकडून करारापेक्षा कमी प्रमाणात वीज मिळत आहे.   परिमाणी कमी वसुली आणि जास्त विजहानी असलेल्या वाहिन्यांवरच गरजेनुसार तात्पुरतं भारनियमन केलं जाते अशी माहिती महावितरणनं […]

…म्हणून राज्यात तात्पुरतं भारनियमन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात रविवारपासून तात्पुरतं भारनियमन सुरू झाले आहे. वीजनिर्मिती केंद्राना कोळसा उपलब्धतेत आणि पुरवठ्यात अडणच येत आहे. त्यामुळे भारनियमन सुरू करण्याचा निर्णय महावितरणनं घेतला. त्यामुळे महावितरणला वीजनिर्मिती कंपन्यांकडून करारापेक्षा कमी प्रमाणात वीज मिळत आहे.

 

परिमाणी कमी वसुली आणि जास्त विजहानी असलेल्या वाहिन्यांवरच गरजेनुसार तात्पुरतं भारनियमन केलं जाते अशी माहिती महावितरणनं दिली.

 

विजेची उपलब्धता वाढवण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लघू निविदेद्वारे खुल्या बाजारातून 395 मेगावॅट वीज खरेदी केली आहे. ती वीज एक ते दोन दिवसांत उपलब्ध होईल असं महावितरणनं म्हटले.

महावितरणला वीजनिर्मिती कंपनीकडून मिळणाऱ्या विजेवर असा परिणाम झाला

 

वीजनिर्मिती कंपनी    अपेक्षित वीज   सध्या मिळणारी वीज

महानिर्मिती          7 हजार मेगावॅट       4 हजार 500 मेगावॅट

अदानी पॉवर     3 हजार 85 मेगावॅट      1,700 ते 2,000 मेगावॅट

एम्को                  200 मेगावॅट               100 मेगावॅट

सिपत                  760 मेगावॅट               560 मेगावॅट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number