Little Cute Baby Mahalakshmi Video : सोशल मिडियावर व्हायरल होणारी गोंडस महालक्ष्मी पाहिलीत का?

एक तीन महिन्याची गोंडस चिमुकली सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 

Little Cute Baby Mahalakshmi Video : सोशल मिडियावर व्हायरल होणारी गोंडस महालक्ष्मी पाहिलीत का?

मुलगी म्हणजे देवीचं रूप असं म्हटलं जातं. ती दुर्गा असो, काली असो वा सरस्वती. प्रत्येक रूपात देवीला पुजलं जातं. अनेकदा स्रिया देवीच्या पेहरावातही दिसतात. पण आता अशीच एक गोंडस देवी आपल्यसमोर आली आहे.   एक तीन महिन्याची गोंडस चिमुकली सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 

सोशल मिडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा साज चढवलेली ही चिमुकली दिसत आहे.  तिचं निरागस हास्य आणि तिच्या चेहऱ्यावरील गोंडस एक्सप्रेशन्सने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत.  देवीच जणू आपल्यासमोर अवतरली आहे असा काही क्षण भास होतो. 

हेही वाचा – E-Pik Pahani Last Date : शेतकऱ्यांनो ई-पीक पाहाणी केली का? फडणवीस सरकारचं मोठं आवाहन, अन्यथा… 

मूळची साताऱ्याची असलेली ही गोंडस मुलगी  आई-बाबांसोबत फोटोशूटसाठी स्टुडिओमध्ये गेली होती. संपूर्ण तयारी तिथे कॅमेऱ्यासमोर तिने दिलेले क्युट एक्सप्रेशन्स आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – Mumbai AC Local: सीएसएमटी-कल्याण प्रवाशांना दिलासा; AC लोकलच्या फेऱ्यांमध्ये होणार वाढ

या छोट्याशा महालक्ष्मीला महाराष्ट्रासह देशभरातून भरभरून प्रेम मिळत आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number