Homeमहाराष्ट्र दादा गटाच्या संभाव्य खातेवाटपाची यादी 'जय महाराष्ट्र'च्या हाती
दादा गटाच्या संभाव्य खातेवाटपाची यादी ‘जय महाराष्ट्र’च्या हाती
मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: सध्या राजकीय वर्तुळात अनेक चढउतार चालू आहेत. त्याच आता अजित पवारांची शपथविधी फारच रंगताना दिसत आहे. यातच आता शपथविधीनंतर खाते वाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक महत्त्वाची खाती दादा गटाच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अर्थ, जलसंपदा, सामाजिक बांधकाम खातं राष्ट्रवादीला देऊ […]
मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: सध्या राजकीय वर्तुळात अनेक चढउतार चालू आहेत. त्याच आता अजित पवारांची शपथविधी फारच रंगताना दिसत आहे. यातच आता शपथविधीनंतर खाते वाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक महत्त्वाची खाती दादा गटाच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अर्थ, जलसंपदा, सामाजिक बांधकाम खातं राष्ट्रवादीला देऊ नका अशी आग्रहाची मागणी शिवसेनेच्या आमदारांची आहे. मात्र आता दादा गटाच्या संभाव्य खातेवाटपाची यादी ‘जय महाराष्ट्र’च्या हाती लागली आहे.