लख्ख दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला कृष्णाघाट

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त् सांगलीच्या कृष्णानदी घाट लख्ख दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघालाय. कृष्णा नदीच्या घाटावर महिलांनी एकत्र येत त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. यावेळी अबालवृद्धांनी दिवे लावण्यासाठी गर्दी केली होती. तसेच, हे आनंदमय वातावरण बघण्यासाठी भाविकांनीही प्रचंड गर्दी केली होती.

लख्ख दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला कृष्णाघाट

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त् सांगलीच्या कृष्णानदी घाट लख्ख दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघालाय. कृष्णा नदीच्या घाटावर महिलांनी एकत्र येत त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. यावेळी अबालवृद्धांनी दिवे लावण्यासाठी गर्दी केली होती.

तसेच, हे आनंदमय वातावरण बघण्यासाठी भाविकांनीही प्रचंड गर्दी केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number