लिफ्टमध्ये अडकून एका चिमुरडीचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   लिफ्टमध्ये अडकून एका चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.   मुंबईतील बेहराम पाडा इथल्या आशियाना इमारतीत शुक्रवारी ही हृद्यद्रावक घटना घडली.   लिफ्टच्या मार्गात असलेल्या काचेतून डोकावत असताना लिफ्टमध्ये अडकून 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे लिफ्टमधील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

लिफ्टमध्ये अडकून एका चिमुरडीचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

लिफ्टमध्ये अडकून एका चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

मुंबईतील बेहराम पाडा इथल्या आशियाना इमारतीत शुक्रवारी ही हृद्यद्रावक घटना घडली.

 

लिफ्टच्या मार्गात असलेल्या काचेतून डोकावत असताना लिफ्टमध्ये अडकून 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे लिफ्टमधील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number