उल्हासनगर सेक्शन-5मध्ये एका इमारतीत बिबट्याचा धुमाकूळ

जय महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर उल्हासनगरमधील सेक्शन-5 येथील भाटिया चौकातल्या एका इमारतीत बिबट्या घुसला आहे. त्याने उल्हासनगरमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. इमारतीत बिबट्या घुसल्यामुळे तेथील रहिवाशांनी तात्काळ वनविभागाला पाचारण केले. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. दरम्यान, बिबट्याची दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

उल्हासनगर सेक्शन-5मध्ये एका इमारतीत बिबट्याचा धुमाकूळ

जय महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर

उल्हासनगरमधील सेक्शन-5 येथील भाटिया चौकातल्या एका इमारतीत बिबट्या घुसला आहे. त्याने उल्हासनगरमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. इमारतीत बिबट्या घुसल्यामुळे तेथील रहिवाशांनी तात्काळ वनविभागाला पाचारण केले.

आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. दरम्यान, बिबट्याची दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number